दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant: कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे अद्यापही जगातील अनेक देश चिंतेत आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा धोका नियंत्रणात येण्यापूर्वीच आता ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. ...
यासंदर्भात बोलताना, न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ यांनी सांगितले की, 'मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली असून हा प्रकार आम्ही अत्यंत गाभीर्याने घेतला आहे. ...
मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या... ...
Team India Tour Of South Africa 2021: भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आता सुरू होत आहे. २६ डिसेंबरला सुरू होणारी ही मालिका भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र यापेक्षा मोठे आव्हान भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या ओ ...