दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus News : जगभरात ओमायक्रॉनचा प्रकोप वाढताना दिसत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी XBB मुळे अनेक देशांत नवी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. ...
Corona Virus : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना नवीन व्हेरिएंट हे सातत्याने समोर येत आहे. कोरोनाचा वेग थोडा मंदावला असला तर लोकांच्या मनात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. ...
CoronaVirus Live Updates : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. ...