शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : 'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा

महाराष्ट्र : Omicron Alert: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी; आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियम

आरोग्य : मोठा खुलासा : दक्षिण आफ्रिकेत नाही तर 'या' देशात आढळला 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, जाणून घ्या...

नागपूर : ओमायक्रॉनबाबत नागपूर विमानतळ व्यवस्थापन सज्ज

पुणे : Omicron Variant: नव्या विषाणूच्या भितीमुळे पुन्हा नियमांत बदल केले; अजित पवारांची माहिती

पुणे : Omicron Variant: बारामतीत विनामास्क फिरणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

आरोग्य : ओमायक्रॉनवर वॅक्सिन कधी येणार? या कंपनीने दिले संकेत

कोल्हापूर : coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक

पुणे : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला 'तो' प्रवासी पॉझिटिव्ह; कालच केली होती RTPCR चाचणी

नांदेड : Omicron Variant : ओमायक्राॅनची धास्ती; नांदेडकरांच्या लसीकरणासाठी रांगा