दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
मास्क वापरण्याचे कमी झालेले प्रमाण चिंताजनक, या नव्या विषाणूमुळे येणारी साथ नेमके कसे तडाखे देईल याचा थांग अजून लागलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, प्रतिबंधक उपायांचे पालन करावे. ...
कोरोना विषाणूनंतर आता पुन्हा जगात भीतीचे वातावरण आहे. आता तिसरी लाट ओमायक्राॅन विषाणूने येत आहे. याचा पहिला रुग्ण आफ्रिकेत मिळाला. आता जगभरात ५९ देशात या विषाणूचा प्रसार झाला आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस प्रभावश ...
Team India Tour Of South Africa 2021: भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आता सुरू होत आहे. २६ डिसेंबरला सुरू होणारी ही मालिका भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र यापेक्षा मोठे आव्हान भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या ओ ...
Omicron Variant : परदेशातून आलेल्या सुमारे पाच हजार ३९२ प्रवाशांची आतापर्यंत कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २४ प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कातील नऊ जण कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे. ...