दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
सध्या हे ३३ व्यक्ती विलगीकरणात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचा वॉच आहे. कोविडचा नवा प्रकार असलेला ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या आतापर्यंत अभ्यासात पुढे आले आहे. राज्यात कोविडच्या या प्रका ...
मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या... ...
आकडेवारी पाहिली तर घाबरण्याचं कारण नाही. परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या कोविड लसी नव्या आणि जास्त संक्रमित करणाऱ्या ओमायक्रॉनविरुद्ध कमी सुरक्षा देत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ...
आदेशात म्हणण्यात आले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल. याचवेळी, राज्यात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे 7 नवे रुग्ण आढळून आले असून यांपैकी 3 प्रकरणे मुंबईतील आणि 4 पिंपरी ...
राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार आणि मुंबईत तीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे ...