दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant : वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी ( Dr Biswajyoti Borkakoty) यांच्या नेतृत्वाखाली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी ही किट बनवली आहे. ...
यासंदर्भात बोलताना, न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ यांनी सांगितले की, 'मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली असून हा प्रकार आम्ही अत्यंत गाभीर्याने घेतला आहे. ...
Coronavirus: कोरोनाचा नवा Omicron Variant जगासमोर नवे आव्हान बनून समोर आला आहे. त्याचे गांभीर्य, संसर्गाचा वेग आणि लक्षणांबाबत वेगवेवळे दावे करण्यात येत आहे. ...
Pakistan vs West Indies: सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघालाही कोरोनाचा विळखा पडला असून, संघातील तीन प्रमुख खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...