शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : चिंता वाढली! 5 वर्षांखालील मुलांवर अ‍ॅटॅक करतोय Omicron? यावेळी दिसतोय वेगळाच ट्रेंड! वैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी WHOचा मोठा निर्णय; वेगळ्याच कारणामुळे वाढली भारताची चिंता 

राष्ट्रीय : देशात Omicronचा धोका वाढला! जयपुरात एकाच कुटुंबातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह, चंदीगडमध्ये महिलेनं क्वारंटाईन तोडला

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना WHOकडून मोठा दिलासा; अनेकांचं टेन्शन दूर

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनच्या 2 रुग्णांच्या संपर्कातील 500 जणांची चाचणी, पाच जणांना कोरोनाची बाधा

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन भारतात, सर्वाधिक धोका कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन विषाणूची धडकी! संपर्कात आलेल्यांचा शोध देशभर वेगाने सुरू

अमरावती : ‘ओमायक्रॉन’, तपासणीसाठी १३ नमुने दिल्लीला

मुंबई : Global Vipassana Pagoda : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर पॅगोडा बंद!

मुंबई : Omicron Variant : मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी!