दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दैैनंदिन जीवनात नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटबाबत जगभरातील नागरिकांना पुन्हा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभाव कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे. ...
ओमायक्रॉनचा धोका ओळखून राज्य सरकारने विविध ठिकाणी नवे निर्बंध लावले आहेत. यात किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकाने जर मास्क लावला नाही, तर संबंधित दुकानदाराला दंड करण्याचा नियम आहे ...