शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

महाराष्ट्र : Omicron News: ओमायक्रॉनचा धोका! 'त्या' ३४ जणांमुळे राज्याची धाकधूक वाढली; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

महाराष्ट्र : Omicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी

राष्ट्रीय : दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण

राष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी

राष्ट्रीय : Omicron चा धोका! जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित?

अकोला : Omicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी

मुंबई : परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...

महाराष्ट्र : Omicron Variant: अरे बापरे! महाराष्ट्रात धडकला ओमायक्रॉन; लोकांनी घाबरु नये, सरकारचं आवाहन

क्राइम : धक्कादायक! ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं 

राष्ट्रीय : Omicron: ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग डेल्टाच्या तुलनेत अधिक; २५ वर्षाखालील लोक संक्रमित