लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant : वसई-विरारकरांना मोठा दिलासा! ओमायक्रॉन संशयित रुग्णाचा अहवाल आला निगेटिव्ह  - Marathi News | Omicron Variant Great relief to Vasai-Virar Omicron suspected patient's report was negative | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारकरांना मोठा दिलासा! ओमायक्रॉन संशयित रुग्णाचा अहवाल आला निगेटिव्ह 

Omicron Variant : पालघर जिल्ह्यातील पहिला ओमाय़क्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता तर या वृत्ताने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. ...

Omicron Variant: महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची भीती - Marathi News | Maharashtra is most at risk of Omicron, Fear of wave in January; Concerns at cabinet meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची भीती

Coronavirus New Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगभरात पसरला असून अनेक देशात रुग्णसंखेत वाढ होताना दिसत आहे. ...

Omicron Variant: ओमायक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले; एकाच दिवसात समोर आला धडकी भरवणारा आकडा - Marathi News | Omicron Variant: In Uk Sees Highest Ever Daily Covid Cases, 78610 New Patients Amid Omicron Spread | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये जागतिक रेकॉर्ड मोडला; एकाच दिवसात समोर आला धडकी भरवणारा आकडा

मंगळवारी ब्रिटनच्या १०० पेक्षा अधिक खासदारांनी महामारीचा वाढता प्रभाव रोखण्याच्या उपायाविरोधात मतदान केले. त्यामुळे ब्रिटन प्रशासनाला धक्का बसला आहे. ...

Omicron Variant in India : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ, महाराष्ट्र सर्वांत जास्त प्रभावित राज्य - Marathi News | Omicron Variant in India Increase in the number of Omicron patients in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ, महाराष्ट्र सर्वांत जास्त प्रभावित राज्य

महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे. ...

ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला सुट्टी - Marathi News | Discharge to the first patient of Omycron | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला सुट्टी

Nagpur News ‘ओमायक्रॉन’ विषाणूची बाधा असलेल्या नागपुरातील पहिल्या रुग्णाला बुधवारी ‘एम्स’मधून सुट्टी देण्यात आली. ...

Omicron Variant Corona Vaccines : कोरोनावरील स्वदेशी लसी ओमायक्रॉनवर निष्प्रभ?; डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Omicron Variant Covishield Covaxin may be ineffective says Covid Task Force Dr VK Paul | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील स्वदेशी लसी ओमायक्रॉनवर निष्प्रभ?; डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली भीती

Omicron Variant Corona Vaccines : ओमायक्रॉनवर मात करू शकतील, अशा नव्या लसी बनविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ...

'लसीकरणाचे टार्गेट लवकर पूर्ण करा, नाहीतर फासावर लटकवेन', जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | 'Vaccination targets should be completed soon, otherwise you will be hanged', Collector's video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लसीकरणाचे टार्गेट लवकर पूर्ण करा, नाहीतर फासावर लटकवेन', जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

लसीकरणाचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सज्जड दम. ...

Omicron Variant: ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली! - Marathi News | chinese corona vaccine sinovac failed against omicron variant study shows shocking results | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली!

Omicron Variant: जगभरात आतापर्यंत सिनोव्हॅक निर्मित करोनोव्हॅक कोरोना लसीच्या २.३ अब्ज डोसचा वापर करण्यात आला आहे. ...