शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर

मुंबई : Omicron Updates: ओमायक्रोनबाबत आढावा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् टास्क फोर्सची बैठक होणार

सोलापूर : धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद

राष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट कधी येणार? केव्हा टोक गाठणार? तज्ज्ञांनी आकड्यांसह सांगितलं

महाराष्ट्र : Omicron Live Updates: डोंबिवलीच्या ओमायक्रॉन रुग्णाची मोठी मदत; आयसीएमआरचे शास्त्रज्ञ 'कामाला' लागले...

राष्ट्रीय : Omicron Live Updates: ओमायक्रॉनसे डरना मना है! फक्त काळजी घ्या, या पाच अपडेट भीती घालवतील

राष्ट्रीय : Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

पुणे : Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर

नागपूर : ‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?