लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron : ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण, WHO नं सांगितलं - Marathi News | Omicron spreading faster than Delta, cases doubling in 1.5 to 3 days in areas with local spread: WHO | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण

Omicron : अनेक देशांमध्ये, नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाची लाट ठोठावलेली आहे किंवा तोंडावर उभी आहे. ...

मोठा दिलासा! कोल्हापुरातील 'तो' दहा वर्षाचा मुलगा 'ओमायक्रॉन' निगेटिव्ह - Marathi News | Omaicron report of a 10 year old boy who came to Kolhapur from Australia is negative | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठा दिलासा! कोल्हापुरातील 'तो' दहा वर्षाचा मुलगा 'ओमायक्रॉन' निगेटिव्ह

या मुलांचा अहवाल ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तो डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं; जाणून घ्या... - Marathi News | delhi no omicron patient needed oxygen and other reports also normal | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं; जाणून घ्या...

देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना डॉक्टरांनी एक नवी माहिती समोर आणली आहे. ...

सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण तालुक्‍यात तीन रुग्ण आढळले - Marathi News | omicron three patients were found in Phaltan taluka In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण तालुक्‍यात तीन रुग्ण आढळले

फलटण तालुक्यातील रुग्णांचे तपासणी अहवाल ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...

CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News 16 students of Ghansoli school found Covid-19 positive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Omicron: ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ आठवडे कठोर निर्बंध लागणार; ओमायक्रॉनमुळे केंद्र सरकार अलर्ट - Marathi News | Omicron: Strict restrictions will be imposed in 23 districts for 2 weeks; Central government alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ जिल्ह्यांमध्ये २ आठवडे कठोर निर्बंध; ओमायक्रॉनमुळे केंद्र सरकार अलर्ट

Coronavirus New Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांना फटका बसताना दिसत आहे. त्यात भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ...

Omicron Variant : कोरोनाचा विस्फोट! '... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus News india will report 14 to 15 lakh covid cases per day if it spread in uks speed mid omicron scare | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! '... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा

Omicron Variant And CoronaVirus Marathi News and Live Updates : जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांना यातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

Omicron Variant Maharashtra : राज्यात आठ जणांना ओमायक्राॅनची बाधा; एकूण संख्या ४० वर - Marathi News | Omicron Variant Maharashtra Eight people in the state suffer from Omicron Total number over 40 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आठ जणांना ओमायक्राॅनची बाधा; एकूण संख्या ४० वर

पुण्यात सर्वाधिक सहा रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आले. ...