दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant Latest News: जगातील एकूण ८९ देशांमध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Omicron Variant) प्रसार झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. ...
Nagpur News कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मेयो प्रयोगशाळेत ‘जिनोम सिक्वेंसिंग’ म्हणजे जनुकीय चाचणीला परवानगी मिळाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Omicron cases in India: कर्नाटकमधील दोन शिक्षण संस्थांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. असे रुग्ण सापडणे म्हणजे स्थानिक संक्रमणाला सुरुवात झाल्याची चिन्हे आहेत. ...