दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ओमिक्रॉनची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. ही लक्षणं तुम्हा-आम्हाला एरवी बळावणाऱ्या सामान्य समस्येसारखीच आहेत. त्यामुळे सामान्य समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडेल. ...
Omicron Variant : ओमायक्रॉनची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे त्याचा वेगवान प्रसार. या प्रकाराच्या संसर्गाचा प्रसार इतर प्रकारांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. ...