दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या भारतात १६१ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. दिल्लीत मागील ६ महिन्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात १०० हून अधिक रुग्ण आढळले. ...
आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिअंच्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील अनेक देशांत या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. ...
Nagpur News ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करावा अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी साेमवारी दिल्या ...
Omicron variant : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत काय तयारी केली आहे. ...