दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Covid-19 : देशात सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २०० च्या वर गेली आहे. नववर्षाच्या जल्लोषाची तयारी पाहता गर्दी रोखण्यासाठी मुंबई, चेन्नईसारख्या अनेक शहरांमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. ...
Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले. ...
Is corona Vaccine effective on Omicron variant: कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत. ...
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात Omicron Variantचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी दिली आहे. ...