लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron: देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले विधानसभेत संकेत - Marathi News | Omicron: Will there be night lockdown in the country? DCM Ajit Pawar Warned in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले विधानसभेत संकेत

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे ...

Omicron : ओमायक्रॉनमुळे भारतात येणार तिसरी लाट; तज्ज्ञ म्हणाले, 'दररोज 1.8 लाखापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता' - Marathi News | Omicron: Third wave in India may peak in February, predicts study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ओमायक्रॉनमुळे येणार तिसरी लाट; 'दररोज 1.8 लाखापर्यंत रुग्ण आढळण्याची शक्यता'

Omicron : अनेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी बहुतेक प्रकरणे ओमायक्रॉनची आहेत. ...

ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी - Marathi News | uk approves covid 19 vaccine for children aged five to 11 as new daily cases cross 1 lakh mark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटननं कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या बुस्टर डोसची मोहिमही जलद करण्याची तयारी सुरू केलीये. ...

Video : Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी - Marathi News | adar poonawalla shared meme video of delta omicron clash omicron variant delta coronavirus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी

Trending News: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाल यांनी एक मीम व्हिडीओ शेअर केला आहे. ...

‘ही’ लस घेणाऱ्यांवर संकट? लवकर कमी होते प्रतिकारशक्ती, बूस्टर डोसची भासू शकते गरज - Marathi News | crisis on vaccination the immunity decreases booster doses may be needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ही’ लस घेणाऱ्यांवर संकट? लवकर कमी होते प्रतिकारशक्ती, बूस्टर डोसची भासू शकते गरज

या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमधील प्रतिकारशक्ती तीन महिन्यांत कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले. ...

Omicron Variant : 'ओमायक्रॉनला चिरडून चिरडून मारण्याची तयारी'; शॉपिंगचा धडकी भरवणारा Video तुफान व्हायरल - Marathi News | omicron variant delhi crowd in sarojini nagar market for shopping ips gives shocking reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ओमायक्रॉनला चिरडून चिरडून मारण्याची तयारी'; शॉपिंगचा धडकी भरवणारा Video तुफान व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. ...

ओमायक्रॉनचा संसर्ग, लोकांनी सावध राहावे; बिल गेटस् यांनी दिला इशारा - Marathi News | bill gates warns omicron variant infection people should be careful | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनचा संसर्ग, लोकांनी सावध राहावे; बिल गेटस् यांनी दिला इशारा

जगभर ओमायक्रॉन विषाणूच्या चिंताजनक वाढीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेटस् यांनी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.   ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण - Marathi News | corona outbreak in england as many as 106122 patients were found in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण

इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, रोजची रुग्णसंख्या ही एक लाखांवर गेली आहे.  ...