शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतर बाधितामध्ये तयार झाल्या तब्बल २०००% अँटिबॉडी, तज्ज्ञही हैराण

राष्ट्रीय : Omicron : ओमायक्रॉन नाही, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही देशात सर्वात धोकादायक, आयसीएमआरचा दावा

आंतरराष्ट्रीय : Omicron Patient Death: ब्रिटननंतर आता अमेरिका! ओमायक्रॉनने घेतला पहिला बळी; लस घेतली नव्हती

राष्ट्रीय : भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादवर ओमायक्राॅनचे सावट, लंडनहून आलेले ५० वर्षीय ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह

महाराष्ट्र : Omicron: लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉनची लागण; महाराष्ट्रात स्थिती गंभीर, ५४ रुग्णांपैकी...

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉन करतोय लसीला प्रभावहीन? संशोधनातून समोर आले धक्कादायक वास्तव

राष्ट्रीय : Omicron Variant : टेन्शन वाढलं! 'वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; कोरोनामुक्त झालेल्यांना, लस घेतलेल्यांना होतोय संसर्ग'

आरोग्य : Omicron व्हेरिएंटवर स्टडी रिपोर्ट; संशोधकांच्या दाव्यानं पुरुषांचं टेन्शन वाढणार

राष्ट्रीय : Omicron: ३१ डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध येणार?; ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली, तिसऱ्या लाटेचा धोका