दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic) होणार आहे, त्यामुळे चीनला कोरोना महामारीशी संबंधित परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवायचे आहे. ...
विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...
Coronavirus : मुंबईत ओमायक्राॅनचे ७४ रुग्ण आढळले असून, ३४ जणांना डिस्चार्जही मिळाला आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यामुळे ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. ...
Omicron Variant : ओमायक्रॉन हा स्वत: कमी घातक आहे का? अतिरिक्त डोससह लसीकरणयुक्त गंभीर आजार असलेले लोक यापासून सुरक्षित आहेत का? याचे प्रत्येकाला उत्तर हवे आहे. ...