दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Rajesh Tope : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले की, रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील निर्बंध कठोर केले जाऊ शकतात. ...
Omicron Variant : कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल. ...
Coronavirus : फ्रान्ससोबत इटली, ग्रीस, पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्येही कोरोना रुग्णांच्या रोजच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे. नाताळच्या सणामुळे नव्या रुग्णांची संख्या उशिराने नोंदली गेली असू शकते, असे बीबीसीने वृत्त दिले. ...
Coronavirus: कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्य ...