लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant : भारतात ओमायक्रॉन घेतोय डेल्टाची जागा, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक ओमायक्रॉनबाधित - Marathi News | Omicron Variant: Delta replaces Omicron in India, 80% of foreign travelers are infected with Omicron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात ओमायक्रॉन घेतोय डेल्टाची जागा, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक बाधित

Omicron Variant: कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते. ...

Coronavirus : देशभरात आढळले १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण; ९१,३६१ जणांवर उपचार सुरू - Marathi News | Coronavirus: More than 16,000 new cases found across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात आढळले १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण

Coronavirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा ३ कोटी ४८ लाख ३८ हजार ८०४ असून त्यातील ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २६३ जण बरे झाले. १६,७६४ नवे रुग्ण आढळले असून ९१,३६१ जणांवर उपचार सुरू आहेत. ...

रुग्णालयात उपाचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी? - Marathi News | Do you go to the hospital for treatment or to bring home Omycron? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोशल डिस्टंसिंगचा फज्जा : ना सॅनिटायझर, ना चेहऱ्यावर मास्क

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात त ...

मुंबईत ओमायक्रॉनच्या धोका वाढला, जिनोम सिक्वेसिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण - Marathi News | The risk of omicron increased in Mumbai, with genome sequencing testing finding 55 per cent patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ओमायक्रॉनच्या धोका वाढला, जिनोम सिक्वेसिंग चाचणीत आढळले ५५ टक्के रुग्ण

कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ...

Corona Virus Cases In India : 'ही' सामान्य लक्षणं जरी दिसली तरी करून घ्या कोरोना टेस्ट, केंद्राचं राज्यांना पत्र - Marathi News | Corona Virus Health ministry says any individual presenting with fever cough headache sore throat breathlessness should be considered as a case of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही' सामान्य लक्षणं जरी दिसली तरी करून घ्या कोरोना टेस्ट, केंद्राचं राज्यांना पत्र

देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत चाचण्यांचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. ...

CoronaVirus : मोठा दिलासा! Omicronला घाबरायचं कारण नाही, हाच व्हेरिअंट करेल कोरोनाचा संपूर्ण खात्मा; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus There is nothing to be afraid of omicron experts says this variant will completely eliminate the corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! Omicronला घाबरायचं कारण नाही,हाच व्हेरिअंट करेल कोरोनाचा संपूर्ण खात्मा;तज्ज्ञांचा दावा

ब्रिटीश मेडिकल काउंसिलचे माजी वैज्ञानिक डॉ. राम एस. उपाध्याय यांनी ओमाक्रॉनसंदर्भात दिलासादायक माहिती दिली आहे. ...

Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रात कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! गेल्या २४ तासांत ८०६७ नवे रुग्ण, ओमायक्रॉनचे एकूण ४५४ रुग्ण - Marathi News | Maharashtra Corona Updates state reports 8067 fresh COVID cases and 8 deaths today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! गेल्या २४ तासांत ८०६७ नवे रुग्ण, ओमायक्रॉनचे एकूण ४५४ रुग्ण

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८०६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?  - Marathi News | Going to the hospital for treatment or to bring home the omicron? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी? 

Nagpur News मेडिकलसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील ‘ओपीडी’च्या ठिकाणी गर्दी होत असल्याने व योग्य पद्धतीने मास्कचा वापर होत नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाताय की, ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...