दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भारतातील कोरोना आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात एक लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी बदलत आहे, परंतु ती अजून संपलेली नाही. ...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ...