दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. ...
एका केंद्रावरून प्रत्येक दिवशी ३०० असे नऊ केंद्रांवरून एकूण २ हजार ७०० लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे सध्या निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटमुळेच जिल्ह्यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट असून ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार हा नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे, तर १० जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरु ...
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाचे 80 लाख रुग्ण येऊ शकतात आणि 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे. ...
आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले ३८ तर त्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटीव्ह आले. ...
Corona Virus New Symptoms : ब्रिटनमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून २ लाख ३० हजार पार झाली आहे. इतरही काही देशांसोबत भारतातही कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. ...