दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Children Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. ...
ओमायक्रॉनचा धोका पाहता पश्चिम बंगाल सरकारने राज्यात अंशत: लॉकडाऊन लावले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा, कॉलेज पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. हीच स्थिती राज्यात निर्माण होऊ शकते असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. ...
भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. ...