दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Work From Home New Rule: ओमायक्रॉनची (Omicron) वाढती प्रकरणे आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे घरातून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरु झाली आहे. ...
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु ...
Coronavirus new variant omicron: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. ...
Omicrom Symptoms : हेल्थ एक्सपर्ट्स लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमायक्रॉनच्या एका असामान्य लक्षणाबाबत सांगितलंय, ज्यावर सामान्यपणे लोक लक्ष देत नाहीत. ...