लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा - Marathi News | who s warning about omicron entire medical system may collapse dont take coughing lightly | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा

WHO on Omicron: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ...

Pune Corona News: रोज नव्याने चारशे - पाचशे रुग्ण, पण ८४ टक्के घरीच - Marathi News | Four to five hundred new corona patients every day but 84% at home in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: रोज नव्याने चारशे - पाचशे रुग्ण, पण ८४ टक्के घरीच

सध्या आढळून येत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वाढता धोका ओळखून 'हे' मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; लोकांना वाटले मास्क, Video व्हायरल - Marathi News | tamil nadu cm stalin distributes masks to public to create awareness on covid norms in chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वाढता धोका ओळखून 'हे' मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; लोकांना वाटले मास्क, Video व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत 58,097 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 2135 वर - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 58,097 COVID cases, 534 deaths in last 24 hours omicron cases 2135 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत 58,097 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 2135 वर

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील वाढत असून एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.  ...

Omicron: ‘ओमायक्रॉन’ला हलक्यात घेणं महागात पडू शकतं; ‘या’ लोकांसाठी जास्त धोकादायक - Marathi News | Coronavirus: Considering Omicron Variant Mild May Be Dangerous for people who not vaccinated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Omicron’ला हलक्यात घेणं महागात पडू शकतं; ‘या’ लोकांसाठी जास्त धोकादायक

ओमायक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य कमी आहे असं समजण्याची चूक करु नका. आपल्या देशाची लोकसंख्या इतकी जास्त आहे जर या व्हेरिएंटचा प्रार्दुभाव वेळीच रोखला नाही तर अनेकजण संक्रमित होऊ शकतात. ...

राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित; मुंबईतील रुग्णसंख्या ४०० पार - Marathi News | 75 omicrons affected in the Maharashtra; number of patients in Mumbai has crossed 400 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित; मुंबईतील रुग्णसंख्या ४०० पार

राज्यात आतापर्यंत एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी २५९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ...

चिंताजनक! कोल्हापुरात आणखी तीघे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह - Marathi News | Another three omicron positive in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिंताजनक! कोल्हापुरात आणखी तीघे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

शहरात ओमायक्रॉनचा धोका वाढला असून काल, मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...

Omicron Variant : मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | 99 of omicron patients are recovering within week even doctors are cautioning know why | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा

Omicron Variant : ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. ...