दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
बुधवारी जिल्ह्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरापूर्वी दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र, मागील चार दिवसात तब्बल ४० रुग्णांची भर पडली आहे. ...
युरोपियन युनियन आणि अमेरिकेत नव्या व्हेरिअंटमुळे अधिक नुकसान झाले आहे. पण, येथे अधिक लोकांना संसर्ग झाला असला तरी, कमी लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे, अशी माहितीतीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ...
Molnupiravir Corona Medicine : हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हिटेरो आणि ऑप्टीमस सारख्या 13 कंपन्या तयार करत आहेत. या सर्व कंपन्या हे औषध आपल्या ब्रँड नेमने लॉन्च करत आहेत. ...