दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus: देशात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे ...
Home Quarantine Rules in India: केंद्र सरकारने खबरदारी म्हणून नवीन नियमावली जारी केली आहे. यात विना लक्षणं अथवा सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांना घरीच १४ दिवसांऐवजी ७ दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. ...
Omicron : ओमायक्रॉनमुळे जगभरातील लोकांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे त्याला सौम्य असल्याचे समजून दुर्लक्ष करू नका, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ...
Social viral: कोरोना संदर्भात आलेल्या या नव्या वृत्ताने आता एकच खळबळ माजवली आहे. आतापर्यंत खाद्य पदार्थांमधून कोरोना (corona virus in fruit) पसरत नव्हता, पण आता मात्र चक्क ड्रॅगन फ्रुटमध्येच कोरोना व्हायरस सापडल्याचे वृत्त आहे... ...
Omicron हेच नाव का? - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केले होते, की या कोरोना व्हेरिअंटचे नाव एखाद्या देशाच्या नावावरून न ठेवता ग्रीक अल्फाबेट्सनुसार ठेवण्यात येईल. ...
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १२ हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रात ओमायक्रॉनही वाढतोय. द ...