दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron variant : कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी सांगितले. ...
Coronavirus: भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे मत तज्ज्ञांकडून मांडले जात आहे. तसेच त्यामध्ये ओमायक्रॉनसह डेल्टा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. ...