दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron BF.7 in India: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. केरळ वगळता बहुतेक राज्यांमध्ये, सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि दैनंदिन पातळीवर संक्रमितांचा आकडे देखील कमी होत आहे. ...
CoronaVirus Live Updates : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. ...
CoronaVirus Live Updates : जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,560,744 लोकांचा बळी गेला आहे. तर 626,500,862 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. ...
CoronaVirus Live Updates : WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 53 लाख प्रकरणे आढळली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ...