दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. ...
आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान/वैद्यक संशोधन परिषदेच्या संशोधनातल्या निष्कर्षाने मोठा दिलासा दिला आहे. आयसीएमआरनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती (Immunity) वि ...
New Coronavirus NeoCov : कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच घाबरले आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने धूमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. ...
२७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले. ...