दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Alert: केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राज्य सरकारने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. ...
Nagpur News नागपूर विमानतळावर सध्या घरगुती विमान सेवेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सर्वच नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासन जे आदेश देतील, त्याचे पालन करण्यास व्यवस्थापनाची तयारी आहे. ...
गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले जवळपास एक हजार प्रवासी उतरले. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे ...
फार्मा कंपनी Moderna Incने सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास २०२२च्या सुरुवातीस तयार होऊ शकते. ...