दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
India Tour of South Africa: ‘कोरोना विषाणूचा नवा प्रकार Omicron Variantच्या प्रकोपामुळे संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सध्या आफ्रिकेत या विषाणूमुळे परिस्थिती बिकट झाली असली तरी येत्या काही दिवसांत आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बीसीसीआय स्पष्ट भूमि ...
Coronavirus, Omaicron verient: संपूर्ण जगात धास्ती निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अखेर भारतात प्रवेश केल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. ...
Omicron Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र दक्षिण आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारची दहशत वाढली आहे. ...
Omicron Variant : कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोगनोळी, आंबोली, करूळ, आंबा, राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या आठ ठिकाणांहून प्रामुख्याने प्रवेश करता येतो. या सर्व ठिकाणी महसूल व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने तपासणी नाके उभे करण्यात येत आहेत. ...
Omicron Case Found In India: कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने 26 नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. भारतात या व्हेरिअंटचे रुग्ण आधीच दाखल झाले होते. ...