दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Dr. Ravi Godse advice on Omicron: कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण होत आहे. परंतू त्याची तिव्रता कमी असून देशात फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
परदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...