दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले जवळपास एक हजार प्रवासी उतरले. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे ...
फार्मा कंपनी Moderna Incने सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास २०२२च्या सुरुवातीस तयार होऊ शकते. ...
Omicron Variant : जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमायक्रॉनचा जगाला मोठा धोका असून याचे गंभीर परिणाम असू शकतात असं म्हटलं आहे. याच दरम्यान दुसरीकडे नवा व्हेरिएंट हा वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...