दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Nose only mask: हा असा भन्नाट मास्क साऊथ कोरियामध्ये (South Korea) तयार करण्यात आला आहे. आता काही खाण्या- पिण्यासाठी मास्क काढण्याची मुळीच गरज नाही... ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. ...
जिल्ह्यात गुरुवारी १५५४ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी ३६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून, ३०० नव्या रुग्णांची भर पडली आहे. ...
एका सेवानिवृत्त शिक्षकाला अवघ्या अर्ध्या तासात दाेन वेगवेगळे काेराेना रिपाेर्ट मिळाले. यात पहिला पाॅझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाली. ही तफावत पाहून त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...
या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...