दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी होत आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेच्या‘इंट्रीग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम’ या संबंधित विभागाला जिल्ह्यात परतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाचे नाव, पत्ता ...
कॅनडामध्ये नव्या विषाणूचे १५ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कॅनडामध्ये ५० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डाेस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे ...
Omicron CoronaVirus Deaths so far: कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यूचा तांडव सुरु केला होता. नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन हा कोरोनाच्या आजवरच्या सर्वात धोकादायक व्हेरिअंट डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरणारा आहे. ...
Omicron Patient Found in Maharashtra: दक्षिण आफ्रिकेतील केपटाईन शहरातून केपटाईन ते दुबई, दुबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन हा प्रवासी डोंबिवलीत आला होता. या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. ...
Coronavirus : सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले आहे की, भारतातील केवळ 2 टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की, त्यांच्या भागात, शहर किंवा जिल्ह्यातील लोक मास्क वापरतात. ...
Omicron Patient Found in Maharashtra: मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देख ...