दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
दक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. ...
डोंबिवलीतील ३३ वर्षीय तरुणाला संसर्ग; गुजरातच्या जामनगर येथे एका ७२ वर्षीय पुरुषाला हा संसर्ग झाला. ओमायक्राॅनचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता देशात चार झाली आहे. ...
अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ.आशिष झा यांचा इशारा, प्रथमत: ‘ओमायक्रॉन’ हा विषाणू डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरणारा आहे, असे दिसून येत आहे. किमान दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्येवरून तरी हाच निष्कर्ष निघतो. ...