लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’मुळे भारतात तिसरी लाट येईल? रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Article on Omicron Variant: Will ‘Omicron’ cause a third wave in India? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ओमायक्रॉन’मुळे भारतात तिसरी लाट येईल? रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता

भारतात जानेवारीनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास सरकारला मुलांसाठी लस आणि ज्येष्ठांसाठी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा लागेल. ...

ओमायक्रॉनचं संकट शेअर बाजारावर कोसळलं; गुंतवणूकदार झाले ४.२९ लाख कोटींनी कंगाल - Marathi News | Omicron crisis hits stock market; Investors loss by Rs 4.29 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओमायक्रॉनचं संकट शेअर बाजारावर कोसळलं; गुंतवणूकदार झाले ४.२९ लाख कोटींनी कंगाल

कोरोना विषाणूच्या भीतीने शेअर बाजार तीन महिन्यांच्या तळाला ...

ओमायक्राॅनमुळे स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता - Marathi News | Due to Omicron make petrol-diesel cheaper? Likely to bring relief to the common man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओमायक्राॅनमुळे स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

नोव्हेंबरच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची किंमत ८४ डॉलर प्रति बॅरल एवढी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कच्चे तेल अवघे ४३ डॉलर प्रति बॅरल असे होते.  ...

Omicron: परदेशातून येणाऱ्यांबाबत केंद्राने कडक भूमिका घ्यावी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत - Marathi News | Omicron: Center should take strict action against immigrants; Opinion of Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"परदेशातून येणाऱ्यांबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यावी"

बूस्टर डोस घ्यायला हवा की नको, याबाबतचर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या लस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे याबाबतही देशपातळीवर निर्णय व्हायला हवा. ...

Omicron: ओमायक्रॉनच्या परीक्षणास आठ आठवड्यांचा कालावधी; टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत - Marathi News | Omicron: Eight-week period for testing Omicron; Opinions of experts in the task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमायक्रॉनच्या परीक्षणास आठ आठवड्यांचा कालावधी; टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

ओमायक्रॉन विषाणूविषयी अजूनही अधिक शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती समोर यायची आहे, सर्व पातळ्यांवर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. ...

Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ची मुंबईत एन्ट्री; महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले - Marathi News | Omicron Variant: ‘Omicron’ entry in Mumbai; A total of 10 patients were found in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ओमायक्रॉन’ची मुंबईत एन्ट्री; महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले

सोमवारी दोन रुग्णांचे निदान, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या एका ३७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ...

Omicron Updates: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची गरज? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.... - Marathi News | Need for lockdown in India to prevent Omicron? Find out what the experts say .... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची गरज? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात....

lockdown in India, Omicron; ओमायक्रॉन लस घेतलेल्या लोकांवर परिणाम करत आहे. अशामुळे लग्न समारंभ, पार्ट्या, बाजारातील गर्दी लोकांना पुन्हा एकदा संकटात टाकण्याची शक्यता आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट,  WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा दावा - Marathi News | Omicron Fuels Reinfection 3 Times More Than Delta Variant, WHO Chief Scientist Says Kids, Unvaccinated At R | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट!'

Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. रिपोर्टनुसार, याठिकाणी या स्ट्रेनची लागण झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेतही चाचणी वाढवण्यात आली आहे, असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. ...