लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; राज्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना - Marathi News | Omicron Variant: Covid: 27 districts in 10 states show rising positivity rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे केंद्र सरकार सतर्क; राज्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

Omicron Variant: कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. ...

Omicron Variant: अमेरिकेतील धक्कादायक चित्र; बूस्टर डोस घेऊनही १४ जणांना ओमायक्रॉनची लागण - Marathi News | Omicron Variant of America; 14 people infected with omicron despite taking booster dose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील धक्कादायक चित्र; बूस्टर डोस घेऊनही १४ जणांना ओमायक्रॉनची लागण

आकडेवारी पाहिली तर घाबरण्याचं कारण नाही. परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या कोविड लसी नव्या आणि जास्त संक्रमित करणाऱ्या ओमायक्रॉनविरुद्ध कमी सुरक्षा देत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनची दहशत; 11-12 डिसेंबरला मुंबईत कलम 144 लागू, आतापर्यंत समोर आले 17 रुग्ण - Marathi News | Section 144 CrPC imposed in Mumbai on 11th and 12th December, in wake of Omicron Rallies morchas processions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉनची दहशत; 11-12 डिसेंबरला मुंबईत कलम 144 लागू, आतापर्यंत समोर आले 17 रुग्ण

आदेशात म्हणण्यात आले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल. याचवेळी, राज्यात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे 7 नवे रुग्ण आढळून आले असून यांपैकी 3 प्रकरणे मुंबईतील आणि 4 पिंपरी ...

Omicron: राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या १७ वर; सरकारची डोकेदुखी वाढली - Marathi News | Omicron Coronavirus: The number of Omicron infected in the Maharashtra is 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या १७ वर; सरकारची डोकेदुखी वाढली

राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार आणि मुंबईत तीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे ...

Omicron Variant: ओमायक्रॉनसमोर बूस्टर डोस फेल? लसीचे कवच भेदून शरीरात शिरकाव - Marathi News | Omicron Variant: Booster dose failed in front of Omicron? Singhapor 2 people infected from cororna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनसमोर बूस्टर डोस फेल? लसीचे कवच भेदून शरीरात शिरकाव

जगभरात अनेक ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली होती. दक्षिण अफ्रिकेत तसे अनेक रुग्णही आढळले आहेत.  ...

Omicron: 'त्या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करा; ICMR ची सूचना, प्रतिबंधक नियम पाळण्याचं आवाहन - Marathi News | Omicron: impose restrictions in 'those' districts where Contagion rate is more than 5 - ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करा; ICMR ची सूचना, केंद्रानंही दिला इशारा

मास्क वापरण्याचे कमी झालेले प्रमाण चिंताजनक, या नव्या विषाणूमुळे येणारी साथ नेमके कसे तडाखे देईल याचा थांग अजून लागलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, प्रतिबंधक उपायांचे पालन करावे. ...

Omicron: ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी देशात ३६ प्रयोगशाळा सज्ज; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | 36 laboratories set up in the country for testing of Omicron; Information of Union Health Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी देशात ३६ प्रयोगशाळा सज्ज; संसदेत माहिती

काँग्रेस खासदार सुरेश धानोरकर यांच्या प्रश्नाला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलं उत्तर ...

Omicron: ओमायक्राॅनचा मुकाबला करण्यासाठी बुस्टर गरजेचा; रिपोर्टमधून झाला खुलासा - Marathi News | Coronavirus: Booster Dose needed to combat Omicron; Australian Reserch Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Omicron: ओमायक्राॅनचा मुकाबला करण्यासाठी बुस्टर गरजेचा; रिपोर्टमधून झाला खुलासा

ऑस्ट्रेलियात संशोधन : दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बूस्टर ...