दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ओमायक्रॉनची बाधा असलेला रुग्ण विदेशातून आल्यावर घरी गेल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या ३० लोकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
‘डब्ल्यूजीएस’ सिस्टीम असणाऱ्या प्रयोगशाळेकडे ‘डब्लूएचओ’चे लक्ष असते. त्यामुळे अमरावतीची लॅब चर्चेत येण्याची शक्यता आहे. सध्या देशात अशा प्रकारच्या दहा प्रयोगशाळा आहेत. यामध्ये राज्यात एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरोलॅजी) व एनसीसीएस (नॅशनल से ...
Omicron variant live updates: रविवारी महाराष्ट्रातील नागपुरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ...
५ डिसेंबरला आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला या संसर्गाची लागण झाली आहे. नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. ...