लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
चिंताजनक! ब्रिटनमध्ये ओमायक्रोन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली माहिती - Marathi News | UK reports first death with Omicron variant; Said That UK PM Prime Minister Boris Johnson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये ओमायक्रोन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली माहिती

कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. ...

युगांडाहून फलटणला आलेले चौघे जण पॉझिटिव्ह, ओमायक्रॉनची भीती - Marathi News | In the city of Phaltan, four members of the same family from Uganda in Africa tested positive for corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :युगांडाहून फलटणला आलेले चौघे जण पॉझिटिव्ह, ओमायक्रॉनची भीती

युगांडा वरून हे चौघेजण मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. ...

Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण - Marathi News | pune ranks second in the number of corona active patients in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण

ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दैैनंदिन जीवनात नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...

ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो - Marathi News | Omicron Reduces Vaccine Efficacy, Spreads Faster, Says WHO | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटबाबत जगभरातील नागरिकांना पुन्हा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभाव कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे.  ...

Omicron Variant: ओमायक्रॉनमुळं ब्रिटनमध्ये ७५ हजार मृत्यूची शक्यता; वैज्ञानिकांच्या दाव्यानं चिंता वाढली - Marathi News | Omicron variant: 75,000 deaths in Britain due to Omicron; Scientists' claims in Study report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळं ७५ हजार मृत्यूची शक्यता; वैज्ञानिकांच्या दाव्यानं चिंता वाढली

अन्य देशांच्या तुलनेत UK मध्ये ओमायक्रॉन जास्त वेगाने पसरत आहे. प्रत्येक दिवशी या व्हेरिएंटचे ६०० पेक्षा अधिक रुग्ण आता समोर येत आहेत. ...

Omicron Variant: पुणे महापालिकेचा बेजबाबदारपणा; रेल्वे, बस स्थानकांवर तपासणी यंत्रणा कुठंय? - Marathi News | Irresponsibility of Pune Municipal Corporation Where is the inspection system at railway and bus stations in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पुणे महापालिकेचा बेजबाबदारपणा; रेल्वे, बस स्थानकांवर तपासणी यंत्रणा कुठंय?

ओमायक्रॉनचा धोका ओळखून राज्य सरकारने विविध ठिकाणी नवे निर्बंध लावले आहेत. यात किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकाने जर मास्क लावला नाही, तर संबंधित दुकानदाराला दंड करण्याचा नियम आहे ...

Omicron Variant: धक्कादायक! ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाला धमकी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Researcher Who Traced Omicron Variant Received Threat In South Africa Police Is Investigating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाला धमकी; नेमकं काय घडलं?

या प्रकरणाचा आता तपास सुरु झाला आहे. प्रोफेसर ओलिविएरा हे ते वैज्ञानिक आहेत ज्यांनी कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लागल्याची घोषणा केली होती. ...

Omicron News: टेन्शन वाढणार! भारतात ओमायक्रॉन वेगानं पसरणार; 'त्या' तज्ज्ञांची भविष्यवाणी - Marathi News | Omicron Variant Will Spread Rapidly In India Says Sacema Director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढणार! भारतात ओमायक्रॉन वेगानं पसरणार; 'त्या' तज्ज्ञांची भविष्यवाणी

Omicron News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ३८ वर; ६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांत आढळले रुग्ण ...