दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटन ...
Coronavirus: ओमायक्रॉन व्हेरिएंटवर कोविड व्हॅक्सिनच्या पडणाऱ्या प्रभावाबाबत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या नव्या संशोधनामधून चिंता अजून वाढण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता ...