लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron : भारतात 'या' महिन्यांत अधिक धोकादायक होऊ शकतो ओमायक्रॉन, एम्सच्या डॉक्टरांचा इशारा  - Marathi News | Omicron could be behind Delhi's Covid cases spike; Feb, March ‘convenient’ for virus: AIIMS professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' महिन्यांत अधिक धोकादायक होऊ शकतो ओमायक्रॉन, तज्ज्ञांचा इशारा 

Omicron : एम्समधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर संजय राय यांनी दिल्लीतील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

Omicron News: ओमायक्रॉन रोखण्यात केवळ 'या' दोनच लसी सक्षम; कोट्यवधी लोकांच्या चिंतेत भर - Marathi News | omicron most vaccines are not able to stop new variant of coronavirus study revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉन रोखण्यात केवळ 'या' दोनच लसी सक्षम; कोट्यवधी लोकांच्या चिंतेत भर

Omicron News: ओमायक्रॉन रोखण्यात केवळ दोनच लसी प्रभावी; जगभरातील अनेकांची चिंता वाढली ...

Omicron Variant: पिंपरीत दहा जण ओमायक्रॉनमुक्त; शहरात केवळ एकच रुग्ण - Marathi News | ten people in pimpri chinchwad are free of omicron variant only one patient in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत दहा जण ओमायक्रॉनमुक्त; शहरात केवळ एकच रुग्ण

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू ...

Omicron Symptoms: ‘ओमायक्रॉन’च्या लक्षणांचा नवा खुलासा; दिसायला सामान्य, पण दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल - Marathi News | Coronavirus Omicron Symptoms: New Revelation of ‘Omicron’ Symptoms In UK Study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ओमायक्रॉन’च्या लक्षणांचा नवा खुलासा; दिसायला सामान्य, पण दुर्लक्ष केल्यास...

Omicron Symptoms: ब्रिटनमध्ये केलेल्या एका स्टडीनुसार ओमायक्रॉनची काही लक्षणं आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Omicron News: ओमायक्रॉन संकटात मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींच्या शरीरात तयार होतेय सुपर इम्युनिटी - Marathi News | Omicron News People Who Get Breakthrough Covid 19 Infections After Being Vaccinated Have Super Immunity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन संकटात मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींच्या शरीरात तयार होतेय सुपर इम्युनिटी

Omicron News: जगभरात ओमायक्रॉन धुमाकूळ घालत असताना दिलासादायक बातमी ...

...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा - Marathi News | v k paul warning then in India again an emergency like Britain 1.4 million will be affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा

थंडीमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५४; विषाणू संस्थेचा अहवाल, राज्यात ६, मुंबईत ४ रुग्ण - Marathi News | number of Omicron patients in the state is 54 6 patients in the state 4 patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५४; विषाणू संस्थेचा अहवाल, राज्यात ६, मुंबईत ४ रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात रविवारी आणखी ६ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. ...

परदेशातून आलेला औरंगाबादचा रहिवासी मुंबईत ओमायक्राॅनग्रस्त - Marathi News | Overseas traveler from Aurangabad resident suffers from omicron in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परदेशातून आलेला औरंगाबादचा रहिवासी मुंबईत ओमायक्राॅनग्रस्त

Omicron Varainat : आरोग्य यंत्रणा हादरली : परदेशातून प्रवास करून आलेला रुग्ण मुंबईतच विलगीकरणात ...