लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Coronavirus: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं नियम पाळण्याचं आवाहन  - Marathi News | Coronavirus: Task Force estimates increase in Omicron patients in Maharashtra in February, Health Minister Rajesh Tope urges to abide by rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात या महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढणार, टास्क फोर्सने वर्तवला अंदाज

Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात Omicron Variantचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी दिली आहे.  ...

31st December: यंदाचा थर्टी फर्स्ट घरात? ओमायक्रॉनने वाढवली तरुणाई अन् हॉटेल चालकांची चिंता - Marathi News | this years thirty first at home Omicron raises youth and hotel operators concerns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :31st December: यंदाचा थर्टी फर्स्ट घरात? ओमायक्रॉनने वाढवली तरुणाई अन् हॉटेल चालकांची चिंता

३१ डिसेंबरची तयारी करायची की नाही या चिंतेत हॉटेलचालक आहेत तर घरातच थांबायचे की निघायचे बाहेर असा प्रश्न तरूणाईला पडला आहे. ...

Coronavirus: कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतर बाधितामध्ये तयार झाल्या तब्बल २०००% अँटिबॉडी, तज्ज्ञही हैराण - Marathi News | Coronavirus: 2000% antibodies produced in coronavirus after vaccination against coronavirus, experts say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास चिंता नको, शरीरात सापडले विषाणूविरोधातील प्रभावी हत्यार   

Coronavirus: लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यामध्ये तब्बल २००० टक्क्यांहून अधिक अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांनी याचा उल्लेख हा सुपर इम्युनिटी असा केला आहे. ...

Omicron : ओमायक्रॉन नाही, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही देशात सर्वात धोकादायक, आयसीएमआरचा दावा - Marathi News | Omicron Has Not Yet Replaced Delta as the Dominant Strain in India, Says ICMR Scientist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉन नाही, तर कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही सर्वात धोकादायक, ICMR चा दावा 

Omicron : भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत असली, तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) म्हणणे आहे की, सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंट धोकादायक नाही. ...

Omicron Patient Death: ब्रिटननंतर आता अमेरिका! ओमायक्रॉनने घेतला पहिला बळी; लस घेतली नव्हती - Marathi News | Corona Virus update: Omicron patient First Death in America after Britain; not vaccinated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटननंतर आता अमेरिका! ओमायक्रॉनने घेतला पहिला बळी; लस घेतली नव्हती

Omicron Update Live: ओमायक्रॉन डेल्टा एवढा जिवघेणा नाही, असे म्हटले जात आहे. परंतू ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या बळींची संख्या वाढत असताना आता अमेरिकेतही ओमायक्रॉन बाधिताचा मृत्यू झाला आहे. ...

भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण - Marathi News | Indian omicron News, India has a total of 200 cases of omicron variant, highest number of cases in maharashtra and delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 200 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. ...

औरंगाबादवर ओमायक्राॅनचे सावट, लंडनहून आलेले ५० वर्षीय ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह - Marathi News | Dark shadow of Omicron Variant on Aurangabad, 50-year-old senior citizen corona positive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादवर ओमायक्राॅनचे सावट, लंडनहून आलेले ५० वर्षीय ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह

Omicron Variant: कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाचा आगामी सात दिवसांत जिनोमिक सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. त्यातून हा रुग्ण ओमायक्राॅनबाधित आहे की नाही, हे स्पष्ट होईल. ...

Omicron: लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉनची लागण; महाराष्ट्रात स्थिती गंभीर, ५४ रुग्णांपैकी... - Marathi News | Breakthrough Infections Rising In India Due To Omicron; Condition critical in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही डोस घेऊनही Omicron ची लागण; महाराष्ट्रात स्थिती गंभीर,५४ रुग्णांपैकी...

ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. कोरोना लस घेतलेलेही ओमायक्रॉनच्या विळख्यात अडकत आहेत ...