लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती - Marathi News | offers from airlines in omicron fear of consequences due to restrictions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या भीतीने प्रवासी विमान वाहतुकीवर पुन्हा परिणाम दिसू लागला आहे. ...

Omicron Variant: बलाढ्य अमेरिकेला ओमायक्रॉनने पछाडले; नवे रुग्ण दीड लाखांवर, ७३ टक्के बाधित नव्या विषाणूचे - Marathi News | america found omicron variant new patients over 1 lakh daily | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलाढ्य अमेरिकेला ओमायक्रॉनने पछाडले; नवे रुग्ण दीड लाखांवर, ७३ टक्के बाधित नव्या विषाणूचे

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने अमेरिका सरकारची चिंता वाढली आहे. ...

Omicron Variant: वर्षाखेरीस वाढतेय ओमायक्रॉन धास्ती; आणखी ११ रुग्णांचे निदान - Marathi News | omicron variant scare rising in year end and diagnosis of 11 more patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्षाखेरीस वाढतेय ओमायक्रॉन धास्ती; आणखी ११ रुग्णांचे निदान

उस्मानाबाद येथील रुग्णांची १३ वर्षांची निकटसहवासित मुलगी ओमायक्रॉन बाधित आढळली आहे. ...

Omicron Variant : धोका वाढला! इस्रायलमध्ये ओमायक्रॉनने पहिला मृत्यू; चौथ्या बूस्टर डोसची तयारी, हवाई वाहतुकीवर निर्बंध  - Marathi News | CoronaVirus Marathi News and Live Updates israel reports country 1st omicron death corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका वाढला! इस्रायलमध्ये ओमायक्रॉनने पहिला मृत्यू, चौथ्या बूस्टर डोसची तयारी, हवाई वाहतुकीवर निर्बंध

Omicron Variant : आरोग्य अधिकाऱ्यांनी देशामध्ये पहिल्या ओमायक्रॉन मृत्यूची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. ...

लसीचे दीड कोटी डोस पडून; लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समुपदेशनही सुरू  - Marathi News | counseling also started to speed up the vaccination campaign and one and a half crore doses of vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दीड कोटी डोस पडून; लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समुपदेशनही सुरू 

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ...

ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज - Marathi News | The system in Nagpur is ready to block the variant of Omycron | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज

Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले. ...

Omicron Update: ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले  - Marathi News | Omicron Update: Is the vaccine effective against Omicron? Modi government told Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले 

Is corona Vaccine effective on Omicron variant: कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत. ...

पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला - Marathi News | another patient omicron was found in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला

परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील ४६ जणांची कोरोना तपासणी पाॅझिटिव्हिट आली आहे ...