दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून ३६ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
Coronavirus: Omicronने जगाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे. तसेच तिथे Delimcronची लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. ...
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झाले नाही, असे म्हटले आहे. ...