दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant : काही रेडी टू स्टिच कपड्यांबरोबर मास्कही ड्रेसप्रमाणेच देण्यात येऊ लागले. हे सारं अंगवळणी पडत नाही तोच आता ओमायक्रॉन नावाची भीती घेरायला लागली. ...
Genome sequencing testing in Aurangabad : ओमायक्रॉन संसर्ग निदानामध्ये जिनाेमिक सिक्वेंसिंग तपासणी औरंगाबादेत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. ...
Coronavirus New Variant: दिल्लीत आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ३४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील १८ जणांना उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे. ...