लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron News: दिल्लीत Yellow Alert; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद, मुख्यमंत्र्यांनी लागू केले निर्बंध - Marathi News | Omicron News: Yellow Alert in Delhi; Schools-colleges, theaters closed again, restrictions imposed by CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत Yellow Alert; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद, मुख्यमंत्र्यांनी लागू केले निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. ...

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई - Marathi News | all travelers come from abroad must undergo covid-19 test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...

Coronavirus : पुढील महिना संसर्ग धोक्याचा! रुग्ण वाढण्याचे संकट कायम, पालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा - Marathi News | Coronavirus: Danger of infection next month! , Crisis of patient growth persists: Municipal Commissioner reviews health system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील महिना संसर्ग धोक्याचा! रुग्ण वाढण्याचे संकट कायम

Coronavirus : मुंबईत ओमायक्राॅनचे ७४ रुग्ण आढळले असून, ३४ जणांना डिस्चार्जही मिळाला आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यामुळे ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. ...

Omicron : ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास निर्बंध लागू करा, केंद्रीय गृह खात्याकडून सूचना - Marathi News | Omicron: Restrictions if Omicron infection increases, instructions from the Union Home Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसर्ग वाढल्यास निर्बंध लागू करा, केंद्रीय गृह खात्याकडून सूचना

Omicron : अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या देशांमध्ये रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत  आहे.  ...

Omicron Variant : देशात एकाच दिवशी आढळले ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण - Marathi News | Omicron Variant : 156 new Omicron patients found in the country on the same day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात एकाच दिवशी आढळले ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण

Omicron Variant : उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत ०.२२ टक्के आहे. मार्च २०२० पासूनची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. ...

ओमायक्रॉन : ७० वेळा अधिक वेगाने पुनरुत्पत्ती, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय - Marathi News | Omicron Variant: Omicron: 70 times faster regeneration, prevention is the best solution | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन : ७० वेळा अधिक वेगाने पुनरुत्पत्ती, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

Omicron Variant : ओमायक्रॉन हा स्वत: कमी घातक आहे का? अतिरिक्त डोससह लसीकरणयुक्त गंभीर आजार असलेले लोक यापासून सुरक्षित आहेत का? याचे प्रत्येकाला उत्तर हवे आहे. ...

नागपुरात ओमायक्रॉनचा तिसऱ्या रुग्णाची नोंद; पतीच्या अहवालाचीही प्रतिक्षा - Marathi News | Third patient registration of Omycron in Nagpur; Also waiting for husband's report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ओमायक्रॉनचा तिसऱ्या रुग्णाची नोंद; पतीच्या अहवालाचीही प्रतिक्षा

Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या तिसऱ्या रुग्णांची नोंद सोमवारी नागपुरात झाली. ...

Omicron Variant: देशभरात ओमायक्रॉनचं संकट; महाराष्ट्र अन् दिल्लीनंतर आता 'या' राज्यातही नाईट कर्फ्यू लागू - Marathi News | Omicron Variant: Night curfew was imposed across Uttarakhand on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात ओमायक्रॉनचं संकट; महाराष्ट्र अन् दिल्लीनंतर आता 'या' राज्यातही नाईट कर्फ्यू लागू

महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या महत्वाच्या राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...