लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह - Marathi News | The first patient of Omycron was found in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह

आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले. यानंतर आरोग्य यंत्रणेबरोबरच शहरात एकच खळबळ उडाली.  ...

मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार - Marathi News | If more than 10 people are found to be corona positive, the building will be sealed, informed Minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार

कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. ...

Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर - Marathi News | girl walking without mask viral video reporter asked why you are not wearing mask she replied i had breakup | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर

जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

१७७ दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक, ४४ पॉझिटिव्ह - Marathi News | nagpur district records 44 covid cases in vid after six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७७ दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक, ४४ पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३,९८६ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,८१० चाचण्यांमधून ३४ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,१७६ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...

Omicron Variant : कोरोनाचा कहर! नववर्षाचे स्वागत अन् पोलिसांपुढे ‘ओमायक्रॉन’चे आव्हान - Marathi News | New Year's greetings and the challenge of 'Omycron' before the police in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा कहर! नववर्षाचे स्वागत अन् पोलिसांपुढे ‘ओमायक्रॉन’चे आव्हान

महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. ... ...

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे - Marathi News | active corona cases in pune city exceeds one thousand omicron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे

दिवसभरात ४ हजार ७०१ जणांनी कोरोना चाचणी ...

काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण? - Marathi News | WHO says new variant of corona virus Omicron risk remains very high | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण?

Omicron cases : कोविड-१९ च्या साप्ताहिक एपिडेमायोलॉजिकल अपडेटमध्ये WHO ने सांगितलं की, 'अनेक देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरण्यामागे नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे. ...

Omicron in India: गेल्या 24 तासांत 9,195 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 781वर - Marathi News | Omicron in India: 9,195 corona cases recorded in last 24 hours, 781 omicron patients till now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 24 तासांत 9,195 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 781वर

Omicron in India: गेल्या 24 तासांत 302 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात 77 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...